About Us

अगस्ती गिरीश दाबके

२००३ पासून विमा सल्लागार (Insurance Agent) पुढे साधारण विमा Genral Insurance आणि म्युच्युअल फंड Mutual Fund सुरू केले पण तत्पूर्वी B.A.पदवी भूगोल या विषयातून घेतली आहे-

महाराष्ट्र टाइम्समध्ये तीन वर्षे वितरणाचा अनुभव त्यानंतर बिझनेस स्टँडर्ड या फायनान्स पेपरमध्ये सहा वर्ष वितरण अधिकारी- २००७ पासुन अगस्ती इनव्हेस्टमेंटमध्ये IFA फायनान्शियल अWWडव्हायझर म्हणून कार्यरत-

Contact : +91 9322213963 (Whats App Number), +91 9869385462

केतकी अगस्ती दाबके

२००६ मधे मराठी साहित्यामधून बीएची पदवी आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून पत्रकारितेचा डिप्लोमा हैदराबाद युनिव्हर्सिटीतून-

२००८ पासून विमा सल्लागार त्यानंतर फ्युचर जेनेराली मध्ये एक वर्षाचा अनुभव नंतर बिर्ला सनलाइफ मध्ये एजन्सी मॅनेजरच्या वर्षभराचा अनुभव- २‍०१२ साधारण विमा पण सुरू केले आणि २०१२ पासुनअगस्ती Investment मधे कार्यरत-

Manali Nachare

Manali Nachare is Commerce Post graduate from University of Mumbai with specialization in Accounts. She has also done a diploma in Finance Management and master’s level course in Tax Management from Welingkar Institute. Manali comes armed with extensive experience in Tax and portfolio management for individuals as well as corporate. She has also worked with organizations like Aditya Birla – Minacs, RSM Astute which adds to her knowledge and skills. She renders services for Life Insurance - LIC, Medical Insurance - Apollo Munich & General Insurance - ICICI Lombard along with market linked investments viz. Mutual Funds etc.